Description
यश माझे माझ्याच हातात
मॅन्युफॅक्चरिंग स्किलसेट आणि माइंडसेट सिरीज
भाग पहिला – हेल्पर ते सुपरवायझर
हे एक मराठी भाषेतील पुस्तक असून या पुस्तकामध्ये हेल्पर ते सुपरवायझर साठी लागणारे सर्व स्किल्स आणि आपण त्या कामाकडे कसे पाहतो यासाठीचे आपले माइंडसेट याचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. आपण काम करताना ते का करावे, त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे, कंपनीला काय उपयोग होणार आहे, स्किल कसे अवगत करावे इत्यादी गोष्टींची सखोल माहिती या पुस्तकात मांडलेली आहे.
हे पुस्तक हेल्पर ते सुपरवायझर या सर्व पदावर काम करणार्यांसाठी उपयुक्तत तर आहेच परंतु वरिष्ठ पदावर काम करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग घेण्याच्या हेतूने सुद्धा हे उपयुक्त ठरणार आहे.