स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या करिअरला पुढील पायरीवर घेऊन जाण्यासाठी, तसेच हेल्पर पासून सुरू झालेला तुमचा प्रवास सुपरवायझर पर्यंत अधिक सुलभ करण्यासाठी!🚀

🌟यश माझे माझ्याच हातात🌟
मॅन्युफॅक्चरिंग स्किलसेट आणि माइंडसेट सिरीज
भाग पहिला – हेल्पर ते सुपरवायझर
लेखक: डॉ. मच्छिंद्र उत्तम तिखे

जर तुम्ही कामगार म्हणून प्रवास सुरू केला असेल आणि तुमच्या यशाचा मार्ग शोधत असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे! 🚀

हे एक मराठी भाषेतील पुस्तक असून या पुस्तकामध्ये हेल्पर ते सुपरवायझरसाठी लागणारे सर्व स्किल्स आणि आपण त्या कामाकडे कसे पाहतो यासाठीचे आपले माइंडसेट याचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. आपण काम करतांना ते का करावे? त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे? कंपनीला काय उपयोग होणार आहे? स्किल कसे अवगत करावे इत्यादी गोष्टींची सखोल माहिती या पुस्तकात मांडलेली आहे.

तुमच्या या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या 30 महत्वाच्या कौशल्यांची यादी — हेल्पर, ऑपरेटर आणि सुपरवायझर पातळीवरील सर्व स्किल्ससह कामाचे नियोजन तसेच स्किलसेट आणि माइंडसेट विकसित करण्याची कला — आता एकाच पुस्तकात!

🌟30 महत्वाच्या कौशल्यांच्या यादीमधील काही संक्षिप्त कौशल्य सूची खालीलप्रमाणे 🌟

हेल्पर पातळी: कंपनी धोरणे, मटेरियल हाताळणी, फायर एक्सटिंग्विशरचा वापर, फर्स्ट एड, आणि 5S पद्धतींचे ज्ञान.  

ऑपरेटर पातळी: प्रक्रियेचे आणि यंत्रांचे ज्ञान, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली (QMS), अहवाल लेखन, कैझेन, आणि मनुष्यबळ हाताळणी.

सुपरवायझर पातळी: उत्पादन नियोजन, प्रेरणा आणि संवाद कौशल्य, ऑन-जब ट्रेनिंग (OJT), विविध ऑडिट्स (उत्पादन, प्रक्रिया, सुरक्षा), समस्या सोडवणे, आणि डेटा विश्लेषण (MIS).

👉 पुस्तकाची खरेदी करण्यासाठी आणि संकेतस्थळाची माहिती करून घेण्यासाठी भेट द्या:

https://mtsl.org.in/courses/
Skill Learning by MTSL,
A division of
Global Influx Private Limited
🛠️ Skill Learning – Skill Is Everything!
A leading company dedicated to enhance skills and talent in the manufacturing industry.
🎯

स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य कौशल्य आत्मसात करा आणि तुमचं ध्येय गाठा! ✨

Leave a Comment