Description
यश माझे माझ्याच हातात
मॅन्युफॅक्चरिंग स्किलसेट आणि माइंडसेट सिरीज
भाग पहिला – हेल्पर ते सुपरवायझर
हे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध असून, आपण आपल्या डॅशबोर्डवर लॉगिन करून, अगदी माफक शुल्क भरून, केव्हाही वाचू शकता—तेही आपल्या मोबाइल किंवा संगणकावर अगदी सहज.
याची रचना मुद्रित पुस्तकासारखीच असल्याने, वाचताना आपल्याला प्रत्यक्ष पुस्तक वाचत असल्याचा अनुभव मिळेल.
📖 या पुस्तकात काय आहे?
✅ हेल्पर ते सुपरवायझरपर्यंत आवश्यक कौशल्यांचा सखोल अभ्यास
✅ कामाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा (Mindset) विकास
✅ आपले काम का करावे? त्याचा आपल्याला आणि कंपनीला काय फायदा?
✅ नवीन ३० प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्याची प्रभावी संधी आणि मार्ग
हे पुस्तक हेल्पर ते सुपरवायझर या सर्व पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरेलच, तसेच वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही प्रशिक्षणासाठी प्रभावी मार्गदर्शक ठरणार आहे.
👉 आता लगेच लॉगिन करा आणि अगदी किफायतशीर दरात हे पुस्तक वाचा!



